Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%98%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a3 109102800009_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण
विदेशी बाजारांमध्‍ये आलेल्‍या घसरणीमुळे आज भारतीय शेअर बाजारातही घसरण पहायला मिळाली असून सेंसेक्स व निफ्टी सकाळच्‍या सत्रात अर्धा टक्क्याने घसरल्‍याने बाजारात मंदी पहायला मिळाली.

सकाळी 9.55 च्‍या सुमारास सेंसेक्स 445.26 अंशांच्‍या वाढीसह उघडला असला तरीही त्‍यानंतर बाजारात घसरण पहायला मिळाली. त्‍यानंतर एकाच मिनिटात सेंसेक्समध्‍ये 0.55 टक्के म्हणजे सुमारे 90 अंशांची घसरण झाली असून तो 16,263.10 च्‍या पातळीवर राहिला.

निफ्टीने 4,846.55 च्‍या पातळीवर फ्लॅट सुरूवात केली असली तरीही 9.57 वाजेच्‍या सुमारास निफ्टीतही 0.57 टक्क्याची म्हणजे सुमारे 27 अंशांची घसरण येऊन 4,818.95 च्‍या पातळीवर आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi