Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%98%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a3 109110500050_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण
मुंबई शेअर बाजारात बुधवारी तेजी दिसून आल्यानंतर आज मात्र बाजारात सुरुवातीपासूनच घसरण दिसून येत आहे.

बाजार सुरू झाल्यानंतर सकाळी 10.23 वाजेदरम्यान बाजार 253 अंशांनी घसरत 15658 अंशांवर आला होता. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 72 अंशांची घसरण झाल्यानंतर बाजार 4638 अंशांवर आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi