Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%98%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a3 109111200058_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण
बुधवारी मुंबई शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आल्यानंतर आज बाजाराची सुरुवात मात्र खराब झाली आहे. शेअर बाजारात बीएसई 27 अंशांखाली उघडला. तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 9 अंशांची घसरण झाली होती.

टाटा स्टील, यूनिटेक, आणि हिंडाल्को या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून येत आहे. बुधवारी बीएसईमध्ये 409 तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 122 अंशांची वाढ दिसून आली होती. यानंतर आजही बाजारात ही वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi