Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%9a%e0%a4%a2 %e0%a4%89%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0 109091800049_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात चढ-उतार

शेअर बाजारात चढउतार
मुंबई शेअर बाजारात आज चढ-उतार दिसून आले. बाजार बंद होताना मात्र यात किरकोळ वाढ झाली. बीएसईचा निर्देशांक आज 30.19 अंशांनी वाढत 16,741.30 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 10.50 अंशांनी वधारत 4,976.05 अंशांवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही अर्ध्या टक्क्यांची वाढ झाली होती. बाजारात मारुती, आर इंफ्रा, जेपी असोसिएट, भारती एअरटेल, आणि एसीसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, आरकॉम, स्टरलाईट, टाटा मोटर्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi