मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीपासूनच तेजी दिसून येत आहे. बीएसई निर्देशांकात 212 अंशांची वाढ झाल्याने निर्देशांक 16296 अंशांवर तर निफ्टी 60 अंशांनी वाढत 4874 अंशांवर आला आहे.
बुधवारी सुरुवातीला बाजारात किरकोळ घसरण झाल्यानंतर बाजार बंद होताना त्यात वाढ दिसून आली होती. आजही ही तेजी कायम आहे.
बाजार सध्या आयसीआयसीआय बँक, डीएलएफ, भारती एअरटेल, टाटा स्टील, आरकॉम या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा