Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%80 109100800036_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारात तेजी
रिलायन्स इंडस्ट्रीजने बोनस शेअर देण्याची घोषणा केल्यानंतर आज मुंबई शेअर बाजाराची दणक्यात सुरुवात झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांची वाढ दिसून येत आहे, तर बीएसई आणि निफ्टीतही तेजी आहे.

ऑइल आणि गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. बीएसईमध्ये 65 तर निफ्टीत 7 अंशांची वाढ दिसून येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi