Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%80 109111300057_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारात तेजी
आज मुंबई शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. बीएसई 153 अंशांनी वधारत 16,849 अंशांवर बंद झाला, तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारत 4,999 अंशांवर बंद झाला.

मेटल, आयटी, आणि ऑटो क्षेत्रात आज चांगली वाढ दिसून आली. बीएसईच्या स्मॉल आणि मिडकॅप इंडेक्समध्येही आज वाढ दिसून आली.

मारुती सुझुकी, हिरो होंडा, ओएनजीसी, टीसीएस, आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. दुसरीकडे रिलायन्स कम्युनिकेशन, महिंद्रा एंण्ड महिंद्रा, डीएलएफ, आणि टाटा मोटर्स यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi