Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%80 109120100024_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारात तेजी
आजही मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. विकास दर सात टक्क्यांपुढे गेल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात चांगली वाढ दिसून आली होती.

आज बाजार उघडताक्षणीच बीएसईचा निर्देशांक 17,031 अंशांवर गेला. यात 105 अंशांची वाढ सुरुवातीला दिसून आली. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीतही 31 अंशांची वाढ झाल्याने बाजार 5,063 अंशांवर आला आहे.

दुबईवर कोसळलेल्या आर्थिक संकटानंतर शेअर बाजारात पडझड झाली होती. यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi