Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%9d%e0%a4%a1 109083100064_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात पडझड

शेअर बाजारात पडझड
मुंबई शेअर बाजारात दिवसभर चाललेल्या चढ-उतारानंतर बाजार बंद होताना त्यात मोठी घसरण झाली. बीएसईचा निर्देशांक 256 अंशांनी तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक 70 अंशांनी घसरला. बाजार बंद होताना बीएसई 15,667 अंशांवर तर निफ्टी 4,662 अंशांवर बंद झाला.

बाजाराच्या पहिल्या सत्रापासूनच विक्रीचा जोर दिसून येत असल्याने बाजारात घसरण सुरू झाली होती. बाजार बंद होताना मात्र यात मोठी घसरण दिसून आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi