Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%9d%e0%a4%a1 109120900037_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात पडझड

शेअर बाजारात पडझड
जागतिक बाजारात सुरू असलेल्या नकारात्मक व्यवसायाचा परिणाम म्हणून आज भारतीय बाजारातही पडझड दिसून येत आहे.

बाजार उघडताक्षणी काही तासांतच 95 अंशांनी घसरत 17132 अंशांवर सुरू झाला, तर निफ्टी 30 अंशांनी घसरत 5117 अंशांवर उघडला.

स्टरलाइट, यूनीटेक, टाटा स्टील, आणि सेल या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर बॅकिंग, रियल्टी, आणि मेटल सेक्टरवरही विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi