Article Marathi Share Market News %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%ae 109122300030_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर बाजारात बूम

शेअर बाजारात बूम
मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी करण्यात येत असल्याने आज मुंबई शेअर बाजारात सुरुवातीपासूनच बूम आहे. आशियाई बाजारही सकारात्मक असल्याचा चांगला फायदा भारतीय बाजारांना मिळत आहे.

काल बाजारात वाढ दिसून आली असली तरी अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. सकाळी बाजार 191.92 अंशांनी वधारत 16,883.92 अंशांवर गेला होता. दुसरीकडे राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 49.55 अंशांच्या वाढीसह 5035.70 अंशांवर गेला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi