Article Marathi Stories %e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2 109090900051_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मशाल

- प्रकाश दांडेकर

मशाल कथा साहित्य कविता साहित्यकार लेखक
अण्णा तुळपुळे हा एंडवास इंजिनियरिंग लिमिटेड या कारखान्यात जॉबर होता. तो या युनिटमध्ये लेबर म्हणूनच लागला होता. पण कामाबद्दल त्याची निष्ठा व प्रामाणिकपणा पाहूनच कंपनीचे मालक विपुल शाह यांनी त्याला प्रमोशन दिले. अण्णा कामाबद्दल जेव्हा समर्पित होता तेवढाच कामगार बांधवांप्रतीही होता. कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी तो प्रयत्नशील होता. यासाठीच त्याने उत्कर्ष जागतिक युनियन या नावाच्या कामगार युनियनची स्थापना केली. डाव्या आघाडीचे खासदार नानासाहेब साने हे या संघटनेची प्रेरणा होते. त्यांच्या सल्ल्यानेच अण्णा युनियनचे काम पाहत होता.

मी सदाशिव गुप्ते. अण्णाच्याच कंपनीत एडमिनीस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होतो. घरी म्हातारी व आजारी आई, लग्नच्या वयात आलेली मुलगी व बी. ई करून नोकरीसाठी खटपट करणारा मुलगा व त्यांच्या काळजीमध्ये झुरणारी माझी बायको. हा माझा संसार. माझ्यावर एवढी जबाबदारी असल्यामुळे युनियनच्या भानगडीत काही मी पडलो नाही. अण्णा माझा मित्र होता तरीही मी युनियनपासून दूरच राहिलो. कारण एकच, कधी शेठजींना माझा राग आला तर ते मला बाहेरचा रस्ता दाखवतील. या वयामध्ये मला नोकरी कोण देणार? मी काही अण्णासारखा 'स्कील्ड लेबर' नव्हतो. तरीही मी अण्णाशीही जमवून घेतलं होत नि शेठजीच्या मर्जीनेही वागत होतो.

एकंदरीत मी मध्यमवर्गीय परिवारातला, भित्रा कारकूनी करणार्‍या जमातीतला किरकोळ मनुष्य होतो. मधून-मधून मी अण्णाच्या घरी जायचो. त्याची विचारपूस करून यायचो. अण्णाच घर म्हणजे एका साधारण कामगाराचं असतं तसच होतं. तीन मुली, म्हातारे आई-वडील व आजारी बायको हा त्याचा संसार. बैठकीत एक साधा सोफा, तीन खुर्च्या, मध्ये एक टेबल व शेजारी एक मांडणी हे त्याच्या घरचे सामान. मांडणीत मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारधारेशी संबंधित बरीचशी पुस्तके होती. शिवाय कोपर्‍याच्या खणात कार्ल मार्क्स यांचा एक ओबडधोबड पुतळा होता. हा पुतळा कोणी गावठी मूर्तिकाराने बनवला असावा. कारण त्यामध्ये नाक-डोळे काहीच स्पष्ट दिसत नव्हते.

मला अण्णा म्हणायचा - 'सदाशिव तुला या मार्क्सच्या पुतळ्याच्या डोळ्यामध्ये काय दिसतंय, त्यावर म्हटलं 'मला तर काहीच दिसत नाही.अण्णाने बरीच पुस्तके वाचलेली होती त्यामुळे त्याचं इंग्रजीपण छान होत. तो मला म्हणाला ' यू मिडिल क्लास कावर्ड पिपल्स' तुम्हाला यात काय दिसणार मला तर या मूर्तीच्या डोळ्यामध्ये आग दिसते. जगातल्या सर्व कामगाराच्या कल्याणाची इच्छा दिसते. माझी कोणत्याही देवाच्या मूर्तीपेक्षा या मूर्तीवरच श्रद्धा वाटते. खरंच अण्णाच्या घरात देवाचे फोटो किंवा मूर्ती शोधूनही सापडायची नाही. गणपती, देवीच्या मूर्तीच्या ठिकाणी मार्क्स व लेनिन यांचेच फोटो दिसायचे. अण्णा मला म्हणायचा, - 'बघ सदाशिव एक दिवस असा येईल ज्या दिवशी जगात सर्व दूर समाजवाद येईल व भांडवलशाही समाप्त होऊन जाईल. कामगारांचेच राज्य स्थापित होईल.

अण्णा 'एक मे' या कामगार दिनी उधार पाधार करून आपल्या घरावर रोषणाई करायचा, फटाके उडवायचा. घरी गोडधोड पक्वान्न करून शेजारी-पाजारी पण पोचवायचा. याला लोक त्याला खुळचटपणा म्हणायचे. अण्णा म्हातारा होत चालला तसा 'सटकला' आहे, असंही म्हणायचे.

अण्णाचं वापरायचं वाहन म्हणजे एक वडिलोपार्जित खटारा सायकल. चालवताना तिचा आवाजही खूप यायचा. त्याच्यापुढे एक लाल झेंडा लावलेला असे. सायकल व त्याच्या होणारा आवाज व फडफडणार्‍या झेंड्याला पाहून अण्णा खूश होत असे. मी अण्णाला म्हणालो 'अरे अण्णा कमीत कमी सायकलचा आवाज तरी बंद कर. या वर अण्णा म्हणायचा, 'सदाशिव, अरे ही गोष्ट तुला नाही समजणार. हा आवाज नव्हे भांडवलशाही लोकांना हा सावधगिरीचा इशारा आहे. आता अशाच कामागार वर्गाचं युग येणार आहे, याची ही द्वाही आहे. हा फडफडणारा झेंडा या क्रांतीची मशाल आहे.''

अण्णा नेहमी एक गाणं गुणागुणत असायचा ''हम मेहनतकश जब दुनिया मे अपना हिस्सा मांगेंगे तो एक खेत नाही, एक गांव नाही सारी दुनिया मांगेंगे'' यावर मी त्याला म्हणायचो ''अण्णा तुला काय वाटतं, या सर्व गोष्टी करून तू क्रांती घडविणारं आहेस? अरे हे जग असंच चालेल. नेहमी श्रीमंताची वाहवा होईल आणि गरीबांचे भोग काही सुटणार नाहीत. तुझं असं वागणं खुळचटासारखं दिसतं'''

माझ्यअशबोलण्यावअण्णमाझकीकरायचा. त्याच्यमतमाझ्यासारखमध्यमवर्गीकारकूलोफक्गुलामगिरकरण्यासाठीजन्मालयेतात. त्यांच्यहातूकधीकोणतेहउद्दिष्साध्होशकनाही. असेदिवजाहोते. हळूहळअण्णउत्कर्जागतियुनियनचसेक्रेटरबनला. आतशेठजबरोबमीटिंगमध्यऐटीनबोलअसे. कामगारांचबाजमांडअसे. शेवटशेठजींनत्यालफॅक्टरीलेबऑफिसबनायचऑफदिली व म्हणाले 'कामगार व यांच्ययुनियनमध्यकाहीनाही. इथला 'लेबऑफिसर' बनूकामगारांकडूकाकरूे. तुलराहायलबंगला, चालवायलमोटसायकशिवामहिना 15 हजारूपयपगाकंपनदेईल. ''

अण्णताडकम्हणाला '' नाही, शेठजकामगाआणि त्याचकल्याहामाझ्यजीवनाचउद्देश्आहे. उद्देश्यापासूकोणतीहलालूमलदूकरशकनाही.'' अण्णयुनियनचकामकरतराहिला. त्यांच्याआणि मॅनेजमेंटमध्यपहिलभांडलवकरझालं. फॅक्टरीमध्यलेमशीनवकाकरणार्‍यशांतारापांधारकामगाराचदोन्हहामशीनमध्यअडकूजायबंदझाले. त्याललगेफॅक्टरीच्यदवाखान्यानेण्याआले. शरीरामध्यविभिनण्याचधोकअसल्यानडॉक्टरांनत्याचदोन्हहाखांद्यापासूकापावलागले. अण्णशांतारामाचप्रकरघेऊमॅनेजमेंटमध्यम. विपुशहयांनभेटला. नुकसाभरपाईचमागणकेली. पन्नाहजारुपये व शांतरामच्यकुटुंबातीएकसदस्यालअनुकंपतत्वावनोकरद्यावएवढीमागणहोती. मॅनेजमेंटनअण्णाचमागणधुडकावूलावली. त्यांच्यमतशांताराकॅज्युअलेबहोता व त्यालकसलनुकसाभरपाद्यायची?

यावरूअण्णचिडला व त्यानफॅक्टरीमध्यबेमुदसंसुरकेला. संमहिनाभचालला. कामगारांनपगाकाहीच न मिळाल्यामुळत्यांचउपासमासुरझाली. शेवटकाहकामगारांनअण्णांलभेटूकाहमध्यममार्काढण्याचविनंतकेली. अण्णाहजिद्दीनपेटलहोता. कारकामगारांच्यभावजीवनाचा व अण्णाच्यप्रतिष्ठेचप्रश्होता.

अण्णाचप्रेरणास्थान, सल्लागाखासदानानासाहेसानआतकेंद्सरकारमध्यकामगामंत्रझालहोते. अण्णाचसंबंत्याच्याशचांगलअसल्यामुळत्यांनभेटूकाहमार्काढण्याबद्दअण्णालसुचवले. त्यांनभेटायलगेलतेव्हनानासाहेम्हणाले ' काअण्णकाभानगघेऊआलआहेस. अण्णानसर्हकीकत्यांनसांगितली, म्हणालअण्णइतक्यक्षुल्लगोष्टीसाठसंकरणकाहयोग्नाही. आपल्यालदेशालप्रगतिपथावन्यायचआहे. संमागघेतल्याशिवाकोणतीहमागणपूर्करतयेणानाही, समजलं! नेक्स्ट!!

नानासाहेबांचे 'नेक्स्ट' म्हणणम्हणजअण्णालजायचसूचनहोती. नानासाहबसत्तेमध्यअसल्यामुळआतत्याचसूबदललहोता. अण्णविचाकरहोता, यानानासाहेबांनकित्येकदसंकरायललावूआपल्यमागण्यमॅनेजमेंटकडूमान्करवूघेतल्यहोत्या. अण्णउठला व तिथूनिघूगेला. बातचीनिष्फझाल्यानबहुतांकामगाकामावरूजझालहोते. नाननिरामनानघरचटईवझोपलहोता. तेवढ्यात्याच्ययुनियनच्यएककार्यकर्त्यानशेजारच्यगावांमध्यअसलेल्यफॅक्टरीमध्यदोकामगारांननोटीस न देतकामावरूकमकेल्याचबातमत्यालदिली. तेव्हथकलेलअण्णानकोपर्‍यातल्यमार्क्सच्यमूर्तीकडबघितलं व स्वत:लाम्हणाला 'अण्णा, कामगारांवअन्याहोअसताना. तुलझोपूआराकरायचमार्क्सबाबाचआज्ञनाही. तुलकामगाराच्यउत्कर्षाकरितहोणार्‍यलढ्याचमशासतपेटतठेवायचआहे.' आणि आपल्यकरकरत्यसायकलीवत्यकार्यकर्त्यासोबअण्णशेजारच्यगावाच्यकारखान्यामध्यनिघूगेला.

त्यांच्यखडखडणाऱ्यसायकलीवलावलेललाझेंड्याचनिशाफडफडहोत. अण्णाचयुनियनबद्दलचआस्था, त्याग व निष्ठपाहूमलवाटलखरंकॉम्रेडांगे, कॉम्रेफर्नांडिस, मधलिमये व ॉ. लोहिययांनकामगाक्रांतीचपेटवलेलमशाखुळचसमजणार्‍यअण्णतुळपळेनकायठेवलआहे. कामगारांनकाहहक्मिळालअण्णतुळपळेसारख्यलोकांमुळेच. नाहकाय?

Share this Story:

Follow Webdunia marathi