Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैसूर पाक

मैसूर पाक
साहित्य : 200 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम तूप. 

कृती : बेसन आणि चार मोठे चमचे तूप मिसळावे आणि त्याला लगातार हालवत बेसन चांगल्याप्रकारे पकडले पाहिजे तोपर्यंत कमी आचेवर शिजवावे. खाली काढून वेगळे ठेवावे. साखरेत एक कप पाणी घालून पातळ चाशनी बनवावी. साखरेची चाशनी बनल्यानंतर कमी आंच करून थोडे भाजलेले बेसन मिसळावे. लगातार हालवावे. नंतर मिश्रणाला हालवत थोडे-थोडे करून सर्व तूप टाकून द्यावे. आंचेवरून काढून तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकावे आणि त्याला समातलं करावे. मिश्रण थंडे झाल्यावर मनासारख्या आकारात कापावे. जास्तीचे तूप निघाल्यावर वाढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi