Publish Date: Thu, 28 Nov 2019 (12:38 IST)
Updated Date: Thu, 28 Nov 2019 (11:40 IST)
साहित्य:
१ वाटी भगर
१/२ वाटी पिठी साखर
वेलची पूड
साजूक तूप
बेदाणे
कृती:
भगर स्वच्छ धुऊन वाळवून घ्यावी. नंतर कढईत लाल तांबडा रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावी. गार झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावी नंतर ह्या बारीक मिश्रणात साजूक तूप व पिठी साखर घालून बेदाणे व वेलची पूड घालून लाडू वळून घ्यावे.