Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केशरी मलई पेढा

केशरी मलई पेढा
साहित्य : 1 लीटर दूध, 2 मोठे चमचे साखर, 1/2 कप कंडेस्ड मिल्क, 1 लहान चमचा लिंबाचा रस, थोडेसे केशर. 

कृती : सर्वप्रथम एका भांड्यात दूध घट्ट होईपर्यंत आटवावे. नंतर त्यात लिंबाचा रस घालावा. जेव्हा दूध फाटायला लागेल तेव्हा साखर व कंडेंस्ड मिल्क घालावे. घट्ट होईपर्यंत आटवावे. गार झाल्यावर लहान लहान गोळे घेऊन त्याचे पेढे तयार करावे. केशराने सजवून घ्यावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन कंट्रोलमध्ये ठेवायचे तर रात्री झोपण्याअगोदर करू नाही ह्या चुका