कृती : सर्वप्रथम केशरला गुलाब पाण्यात टाकावे. पनीराला चांगल्याप्रकारे मॅश करून त्याचे लहान लहान गोळे बनवावे. या गोळ्यांना गरम पाण्यात गोड रंग घालून त्यात 5 मिनिट ठेवावे. दूध तापत ठेवून उकळी आणावी. नंतर त्यात पनीराचे गोळे, साखर, केशर आणि सुके मेवे घालून काही वेळ शिजवावे. चविष्ट वसंती खीर तयार आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा