Article Marathi Sweet Dishes %e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%87 108052300010_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंब्याचे धिरडे

आंब्याचे धिरडे
ND
साहित्य : 1/2 आंब्याचा रस, 1 वाटी रवा, 1/2 वाटी मैदा, 1/2 वाटी साखर, 1 चमचा वेलची पूड, 1 मोठा चमचा बदाम, पिस्त्याचे काप, 1 मोठा चमचा खवलेले नारळ, लोणी.

कृती : रवा, मैदा चाळून त्यात साखर व आंब्याचा रस टाकून एकजीव करावे. त्यात वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप टाकावे. नॉनस्टिक तवा तापत ठेवून त्यावर लोणी टाकावे नंतर एक चमचा मिश्रण घालून धिरडे बनवावे. दोन्ही बाजूनं लोणी लावून चांगले शेकावे. सर्व्ह करताना धिरड्यावर खवलेले खोबरे टाकून दह्या सोबत द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi