Article Marathi Sweet Dishes %e0%a4%91%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%95 109042200005_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑरेंज केक

ऑरेंज केक
ND
साहित्य : 3 अंडी, एक चमचा संत्र्याची किसलेली साल, 1/2 कप संत्र्याचा रस, 1/2 कप दूध, 2 कप मैदा, 3 चमचे बेकिंग पावडर, 1/2 चमचा मीठ, 3/4 बटर, दीड कप पिठीसाखर.

कृती : सर्वप्रथम मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळा. बटर, साखर, अंडी मिक्सरमधून फेसून घ्या. अंड्याच्या मिश्रणात किसेलेली साल, मैदा व दूध घाला. ओव्हन गरम असू द्या. मिश्रण डब्यात घालण्यपूर्वी रस घालून घालून हालवा. ओव्हनमध्ये 40 मिनिटे भाजा. केक गार होऊद्या. मग त्याला काढा व त्याचे काप करा. लहान मुलांना ही केक फारच रुचकर लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi