Article Marathi Sweet Dishes %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%80 107060600006_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काजूची बर्फी

काजू साखर खवा पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन

वेबदुनिया

साहित्य : चार वाट्या काजू, तीन वाटी साखर, एक वाटी खवा.

कृती : काजूची यंत्राने पूड करून घ्यावी. खवा थोडा भाजून घ्यावा.
ND
एका पातेल्यात साखर घालून, साखरेचा एकतारी पाक करावा व त्याच्यात काजूची पूड घालून थोडे शिजवावे. साधारण घट्ट गोळा झाला की खाली उतरवून त्यात भाजलेला खवा घालावा व चांगले घोटावे.


नंतर पोळपाटाला तुपाचा हात लावून, त्यावर तो गोळा पातळ लाटून वड्या कापाव्यात. या वड्यांवर चांदीचा वर्खही लावतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi