Article Marathi Sweet Dishes %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a6 109012900077_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केशरी कलाकंद

दूध संत्री साखर
ND
साहित्य : दोन ‍लीटर दूध, 3 संत्री, एक मोठा चमचा साखर, एक चमचा तुरटी, इलायची पूड, चार-पाच केशरच्या काड्या, सुकामेवा, संत्रींचे इसेन्स.
कृती : दूधाला उकळावे, त्यात थोडी तुरटी टाकावी. उकळी आल्यावर त्यात साखर टाकून घट्ट होईस्तर उकळावे. संत्रीचे बारीक तुकडे करून त्यात टाकावे. सुकामेवा, केसर, इलायची व इसेन्स टाकून विविध आकारात कलाकंद कापून शितगृहात ठेवावे थंड कलाकंद सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi