Article Marathi Sweet Dishes %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%9f %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b8 111123000015_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकोनट स्लाईसेस

कोकोनट स्लाईसेस
WD
साहित्य - 175 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम लोणी, 50 ग्रॅम साखर.

फिलिंगसाठी - दीड वाटी वाळवलेली खुबानी जरदाळू (कापून), दीड वाडी पाणी, 1/4 वाटी साखर, 1 टे.स्पू. कॉर्नफ्लोअर.
टॉपिंगसाठी - 1 वाटी खवलेले नारळ, 100 ग्रॅम लोणी, 1/2 वाटी मैदा, 1/2 वाटी साखर.

कृती - मेनू साहित्य एकत्र करून बेकिंग ट्रेमध्ये ग्रीझ करून पसरवा. ओव्हनमध्ये 150 डिग्रीवर 5 मिनिटे बेक करा. फिलिंग साहित्य एकत्र करून घट्ट होईपर्यंत शिजवा. बेक केलेले पदार्थावर पसरवून घ्यावा. टॉपिंगचे साहित्य एकत्र करून त्यावर पसरवून 15-20 मिनिटे - 150 डिग्रीवर बदामी रंग येईपर्यंत बेक करावे.


Share this Story:

Follow Webdunia marathi