Article Marathi Sweet Dishes %e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%96%e0%a5%80%e0%a4%b0 109030300018_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाजराची खीर

गाजर दूध साखर
ND
साहित्य : एक लिटर दूध, अर्धा किलो गाजर, एक वाटी साखर, पाव वाटी कॉर्न फ्लोअर, चारोळी, तूप, 1/2 चमचा वेलची पूड.

कृती : गाजरला किसून, तो तुपावर मऊ होईपर्यंत परतून घ्यावा, त्यावर दूध घालून, तो कीस दुधात शिजवावा. दुधाला उकळी आल्यावर त्याला कॉर्न-फ्लोअर लावावे व नंतर थोडे शिजवून, खाली उतरवून, त्यात साखर व वेलची पूड घालावी आणि चांगले ढवळावे. सर्व्ह करताना वरून चारोळ्यांनी सजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi