Article Marathi Sweet Dishes %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a1 %e0%a4%a8%e0%a5%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8 113083000008_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोड नूडल्स

गोड नूडल्स

वेबदुनिया

WD
साहित्य : 8-10 पोळ्या, 2 चमचे भाजलेले तीळ, 2 चमचे मध, फ्लेवर्ड योगर्ट किंवा आइस्क्रीम किंवा चॉकलेट सॉस, रिफाइंड तेल.

कृती : पोळीची गुंडाळी करून त्याच्या बारीक पट्ट्या कापून घ्या. या नूडल्स तेलात तळून घ्या. डिशमध्ये नूडल्स ठेवून त्यावर मध घाला आणि व भाजलेले तीळ घाला. बाजूला फ्लेवर्ड योगर्टचे किंवा व्हॅनिला आइस्क्रीमचे दोन स्कूप ठेवा.

नूडल्स घेऊन त्यावर चॉकलेट सॉस व आइस्क्रीम स्कूप घालून द्या, किंवा आपल्याला आवडणारे कुठलेही सिरप घाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi