Article Marathi Sweet Dishes %e0%a4%9d%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%9f %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%81 %e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%a8 %e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 107072700001_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झटपट लाडु (बीन तुपाचे)

खवा रवा खोबरे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन

वेबदुनिया

साहित्य : १ वाटी खवा,१ वाटी रवा,१ वाटी खोबरे (ओले किंवा सुके) २ वाटी पिठीसाखर, बेदाणे, काजु, पिस्ता, बदाम, वेलची, जायफळ पावडर २ चमचे

NDND
कृती : खवा, रवा, खोबरे हे सर्व मिक्स करा. हे मिश्रण कुकरच्या भांड्यात घाला. कुकरमध्ये ३ शिट्ट्या करा. जर का खोबरे ओले असेल तर भांडयावर झाकण ठेवा, सुके खोबरे असेल तर भांड उघडे ठेवा व शिट्टी काढा. हे मिश्रण गार करा. नंतर यात 2 वाटी पिठीसाखर घालून सर्व सुका मेवा मिक्स करा‍. जायफळ, वेलदोड्याची पुड थोडी जास्त घाला. यानंतर याचे लाडु बांधा. मिश्रण जास्त गार झाले तर दुधाचा हात लावुन लाडु वळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi