Article Marathi Sweet Dishes %e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%ab%e0%a5%80 109040100006_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॉफी

नारळाचे दूध
साहित्य : नारळाचे दूध एक वाटी, साखर एक वाटी, दूध दोन वाट्या.

कृती : नारळाचे दूध घ्यावयाचे, ते नारळाच्या चवात पाणी न घालता काढलेले दूध घ्यावे. ते नारळाचे दूध, साखर व साधे दूध एकत्र करून शिजत ठेवावे. ‍िशजत असताना त्याचा थेंब पाण्यात टाकून बघावे. थेंबाची गोळी झाली, की शिजले, असे समजावे व खाली उतरवून घ्यावे. ताटाला तूप लावून त्यावर ओतावे व लहान लहान चौकोनी वड्या कापाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi