साहित्य: 3 वाट्या भाजून बारीक केलेली तीळ, 2 वाट्या साखर, 1 वाटी मावा, 1 वाटी बारीक केलेला मेवा, वेलदोडा पूड, केशर 20-25 धागे गुलाब पाण्यात भिजविलेले.
कृती: मावा भाजून घ्या. त्यात साखर मिक्स करा. साखर वितळेपर्यंत भाजत राहा. तीळ, मेवा, केशर, वेलदोडा पूड मिश्रणात टाकून मिक्स करा. हे मिश्रण तूप लावलेल्या ताटात पसरवा. वरून वर्क लावा. आवडत्या आकारात या वड्या कापून घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा