साहित्य : तीन कप पिकलेल्या पपईचे तुकडे, चवीनुसार साखर, पाव किलो दही, 100 ग्रॅम फेसलेले क्रीम, चेरी.
कृती : पपईचे तुकडे, साखर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. मग दही घालून फेसा. ग्लासमध्ये घालून वर थोडं क्रीम व चेरी सजवून सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा