Article Marathi Sweet Dishes %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%a3 %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95 108040800013_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरण पाक

- सौ. स्मिता

पुरण पाक
साहित्य : चण्याची डाळ, साखर, ओले नारळ, वेलदोड

ND
कृती : चण्याची डाळ शिजवून घेऊन, पुरण वाटावयाच्या यंत्राने वाटून घ्यावी. जेवढे वाटलेले पुरण होईल, तेवढेच खोवलेले खोबरे व त्याच्या दीडपट साखर घ्यावी. पुरण, साखर व खोबरे एकत्र करून कालवावे व विस्तवावर ठेवून ढवळत राहावे. शिजून गोळा झाल्यावर वेलचीची पूड घालावी. नंतर ताटाला तुपाचा हात लावून, त्यावर तो गोळा सारखा पसरावा व वड्या कापाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi