कृती : दुधाच्या मदतीने सुके मेव्यांची पेस्ट तयार करावी. पेस्टमध्ये साखर घालून पाणी निघेपर्यंत ते मिश्रण शिजवावे. नंतर त्यात मावा मिसळून त्या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रण गार झाल्यावर त्याचे लहान लहान पेढे बनवून त्यावर केशर काड्या व खसखस ने सजवावे.