Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0 107082100005_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बटाट्याचा म्हैसूर

बटाटे

वेबदुनिया

साहित्य : बटाटे, साखर, तूप.
NDND
कृती : पिठूल बटाटे घेऊन ते उकडून घ्यावे, त्याची साले काढून, ते अगदी जाड किसणीने किसून घ्यावेत. बटाट्याच्या किसाचा गोळा तयार करून घ्यावा. जेवढा गोळा असेल, त्याच्या दीडपट साखर व तिप्पट तूप घ्यावे. साखरेचा पक्का पाक करनू, त्यात तो गोळा घालावा व एकजीव झाल्यावर त्यावर पळी पळी कडकडीत तूप हळूहळू सोडावे. याप्रमाणे सर्व तूप घालावे. जाळी पडेपर्यंत विस्तवावर ठेवून शिजवावे. जाळी पडू लागली, की एका थाळीत एक इंच जाडीचे ओतावे. थाळी वाकडी करून ठेवावी, म्हणजे तूप निथळून बाहेर येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi