Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be 109040100011_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बटाट्याच्या वड्या

बटाटे
ND
साहित्य : बटाटे, साखर, वेलदोडे, नारळ.
कृती : बटाटे उकळून, ते पुरण वाटावयाच्या यंत्रातून वाटून घ्यावेत. याप्रमाणे वाटलेला गोळा दोन वाट्या, साखर तीन वाट्या, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे असे सर्व एकत्र करून शिजत ठेवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे व नंतर खाली उतरवून चांगले घोटावे. वेलदोड्यांची पूड घालावी. पोळपाटास तुपाचा हात लावून, त्यावर लाटून वड्या कापाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi