Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a5 %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8b 109030200052_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बनाना कर्ड विथ कोको

केळी
ND
साहित्य : 1 कप केळी, 1 कप दही, 1 /2 चमचा कोको पावडर, 2 कप दूध, 2 चमचे साखर, 1/4 चमचा कलमी पूड, चॉकलेट आइसक्रीम, 2 चमचे बारीक केलेला बर्फ.

कृती : 2 चमचे पाण्यात कोको पावडर टाकून एक उकळी आणावी. गार झाल्यावर त्यात दही व केळ मिक्स करून एकजीव करावे. नंतर त्यात दूध आणि साखर टाकून परत एकदा फेटून घ्यावे.

ग्लासमध्ये बारीक केलेले बर्फ व सर्व साहित्य टाकावे, वरून कलमी पूड व चॉकलेट आइसक्रीम टाकून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi