Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1 %e0%a4%85%e2%80%8d%e0%a5%85%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b2 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97 109041100016_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेड- अ‍ॅप्पल पुडिंग

सफरचंदे
ND
साहित्य : 2 सफरचंदे, एक ब्रेड, दूध, लोणी, साखर.

कृती : ब्रेडचे तुकडे करून लोणी व साखर लावून ठेवावे. सफरचंदाची साल काढून, त्याचे बारीक तुकडे करून शिजवून घ्यावेत. पा‍व भिजेल, इतके दूध घेऊन त्यात ब्रेडचे तुकडे भिजवावेत व हाताने जरा कुस्करून घ्यावे. नंतर एका भांड्याला लोण्याचा हात लावून, त्यात प्रथम ब्रेडाचा थोडा थर लावावा. त्यावर थोडे सफरचंदाचे तुकडे घालून थर घ्यावा. त्याच्यावर पुन्हा पावाचा थर घालावा. याप्रमाणे एकावर एक असे दोन-तीन थर घालून नंतर ओव्हनमध्ये भाजून काढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi