Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae 109051300014_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेडचे गुलाबजाम

ब्रेडचे गुलाबजाम पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1 पॅकेट ताजी ब्रेड, 1 वाटी साय, 50 ग्रॅम अरारोट, 250 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम साखर.

कृती : ब्रेडचे कोपरे कापून घ्यावे व ब्रेडचा बारीक चुरा करून साय व अरारोटत्यात मिक्स करून एकजीव करावे. या मिश्रणाचे गोल गोल गोळे करून तुपात तळून घ्यावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात तळलेले गोळे टाकावे. 5 मिनिट ठेवून बाहेर काढावे. स्वादिष्ट ब्रेडचे गुलाबजाम तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi