Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ae%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8b %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97 109050200007_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मँगो किंग

मँगो किंग साखर मिल्क पावडर
ND
साहित्य : 2 लीटर दूध, 200 ग्रॅम साखर, 4 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा कस्टर्ड पावडर, 1 चमचा स्मूथनर, 200 ग्रॅम क्रीम, 2 वाटी आंब्यांचा रस, वेलची पूड, सुके मेवे, आंब्याचे लहान- लहान तुकडे.

कृती : दुधाला अर्ध होईस्तोर आटवावे. मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर व स्मूथनरचा थंड्या दुधात घोळ करून त्याला उकळत्या दुधात टाकावे. 2-3 उकळी आल्यावर साखर टाकावी व परत 2 मिनिट उकळावे. खाली उतरवून थंड होण्यासाठी ठेवावे. जेव्हा दूध पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्यात आंब्याचा रस, क्रीम व वेलची पूड टाकून मिक्सरमधून फेटून घ्यावे. एल्युमिनियमची ट्रे घेऊन पहिले त्यात आंब्याचे तुकडे टाकावे व त्यावर फेटलेले दूध घालावे व वरून सुका मेवा घालून फ्रीजरमध्ये जमण्यासाठी ठेवावे. आता तयार आहे कूल-कूल मँगो किंग.

Share this Story:

Follow Webdunia marathi