Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%ae %e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%be 109041100023_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महीम हलवा

गव्हाचे सत्त्व साखर पिस्ते
ND
साहित्य : 1/2 वाटी गव्हाचे सत्त्व, 1 1/2 वाटी तूप 3 वाट्या साखर, लिंबू, पिस्ते, वेलदोडा, जायफळ.

कृती : गव्हाचे सत्त्व 2 तास भिजत ठेवावे. नंतर वरचे पाणी काढून टाकावे. 2 वाट्या साखरेचा दोन तारी पाक करावा व त्यात सत्त्व ओतून सारखे ढवळत राहावे. गुठळी होऊ देऊ नये. नंतर थोडे तूप घालून ढवळावे. पुन्हा अर्धी वाटी साखर घालून शिजवावे. नंतर शिल्लक राहिलेली साखर व तूप घालून ढवळावे व लिंबू पिळावे. मिश्रण घट्ट झाल्यावर खाली उतरवावे. ताटाला तूप लावून त्यावर थोडा मैदा पसरावा व मिश्रण लाटण्याने पातळ लाटावे. वर पिस्ता तुकडे व जायफळ पूड घालनू दुसर्‍या दिवशी वड्या पाडाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi