Article Marathi Sweet Dishes %e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%86%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae 108031400019_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हेनिला आइसक्रीम

व्हेनिला आइसक्रीम
ND
लागणारे जिन्नस:
दोन लीटर दूध, 2 मोठे चमचे व्हेनिला कस्टर्ड पावडर, 5 मोठे चमचे साखर, दोन छोटे चमचे व्हेनीला इसेंस, 5 छोटे चमचे जिलेटिन, 2 कप क्रीम, ड्रायफ्रूटचे काप.

लागणारे जिन्नस:
दूध उकळवा. थोड्याशा दुधात साखर आणि कस्टर्ड पावडर विरघळवून घ्या. दूध उकळून अर्धे झाल्यावर कस्टर्ड पावडर मिळवा. आणि गॅसवरून उतरवून घ्या. गरम पाण्यात जिलेटिन विरघळवा. थंड झाल्यावर कस्टर्ड मिळवा. क्रीम, इसेंस, ड्रायफ्रूट फेटून फ्रीजरमध्ये जमविण्यासाठी ठेवा. एक किंवा दोनदा काढून व्यवस्थित फेटून घ्या. आणि जमण्यासाठी परत फ्रीजरमध्ये ठेवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi