Article Marathi Sweet Dishes %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a4 108020800008_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत्र्याचे सरबत

संत्र्याचे सरबत
NDND
लागणारे जिन्नस :
400 मिली लीटर संत्र्याचा रस, नींबू रस दीड कप, साखर अडीच कप, नारंगी रंगाचे काही थेंब, संत्रे इसेंस.

कृती :
संत्र्याचा रस गाळून घ्या. साखरेत थोडे पाणी घालून दोन तारांचा पाक बनवून घ्या. त्यात नींबू रस टाका. पाकात हळूहळू संत्र्याचा रस टाका. एक मिनिट उकळू द्या. नंतर गॅसवरून खाली उतरवून घ्या.

यातील थोडे सरबत काढून घ्या. त्यात चूटकीभर केएमएस टाकून व्यवस्थित हलवून घ्या. हे मिश्रण वेगळे काढून ठेवलेल्या सरबतात टाका. इसेंस आणि नारंगी रंग टाका. हे सरबत बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi