Article Marathi Sweet Dishes %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%80 107081700003_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साबुदाण्याची धिरडी

साबुदाण्याची धिरडी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : एक वाटी साबूदाणा, एक लहान नारळ, एक वाटी गूळ, वेलदोडे.

NDND
कृती : धिडडी करण्यापूर्वी एक तास आधी साबूदाणा भिजवून, ठेवून द्यावा. तासानंतर पाण्याचे आधण ठेवून, त्यात तो साबूदाणा घालून, घट्ट असा शिजवावा. नंतर ओल्या फडक्यावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर तो साबूदाणा पळीपळीने पापड्‍या घालावात, त्याप्रमाणे घालावा. दोन तास ते तसेच ठेवून द्यावे. नंतर नारळाचे दूध काढून, त्यात गूळ व वेलदोड्यांची पूड घालावी. डिशमध्ये साबुदाण्याची पापडी घालून त्यावर हे नारळाचे दूध घालून खावयास द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi