साहित्य : थंड पाणी 4 चमचे, जिलेटिन 25 ग्रॅ., ताजी स्ट्रॉबेरी (साल काढलेली) 350 ग्रॅ. क्रीम 1 कप, साखरेचा बुरा 50 ग्रॅ. व्हेनिला आइसक्रीम 200 ग्रॅ., घट्ट क्रीम 1/2 कप, 4 स्ट्रॉबेरी सजविण्यासाठी.
कृती : कोंबट पाण्यात जिलेटिनला तोपर्यंत ठेवावे की ते पूर्णपणे फुगून न जातील. स्ट्रॉबेरी, दूध, साखर आणि आइसक्रीमला मिक्सरमधून काढून घ्यावे. जिलेटीनला मंद आचेवर शिजवून घ्यावे. जेव्हा हे पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हा मिल्कशेकच्या मिश्रणात जिलेटीन टाकून मिक्सरमधून काढावे.
तयार मिश्रणाला ग्लासमध्ये टाकावे व फ्रीज मध्ये 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवावे. वरून स्ट्रॉबेरीने सजवून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा