Article Marathi Sweet Dishes %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9f %e0%a4%ae%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8b %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b8 109050200008_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वीट मँगो राईस

स्वीट मँगो राईस
ND
साहित्य : 1 वाटी बासमती तांदूळ, 1 वाटी आंब्याचा गर, दीड वाटी साखर, 2 चमचे तूप, 4-5 लवंगा, वेलची पूड, काजू-बेदाणे.

कृती : सर्वप्रथम तूप गरम करून त्यात लवंगा, काजू व बेदाणे तळून वेगळे ठेवावे. त्याच तुपात तांदूळ भाजून त्यात 3 वाटी पाणी टाकून मोकळा भात तयार करावा. दुसऱ्या भांड्यात 1 वाटी पाणी घेऊन त्यात साखर व आंब्याचा गर मिसळावा. तयार भातात हे मिश्रण ओतावे. 10 मिनिट कमी आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. वरून वेलची पूड, लवंगा, काजू व बेदाणे घालून गरम गरम सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi