Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Teachers Day 2022 Quotes शिक्षक दिनानिमित्त कोट्स

Teachers Day 2022 Quotes शिक्षक दिनानिमित्त कोट्स
“एक चांगला शिक्षक मेणबत्ती प्रमाणे असतो, स्वतः जळून विध्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो.”
“उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत, तो तुमच्यात स्वतः उत्तर शोधण्याची एक आग पेटवून देतो.”
जो व्यक्ती शिकणं थांबवतो त्याच आयुष्य तिथंच संपतं.
“शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही, आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.”
“नवीन शिक्षक होणे हे विमान तयार करताना विमान उडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.”
“शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात.”
“विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. आई फक्त जन्म देते शिक्षक माणसाला जीवन देतो.”
“एक पुस्तक, एक पेन, एक मुल आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकते.”
“शिक्षक हा एक असा पेशा आहे जो इतर पेशातील लोकांना तयार करतो.”
गुरूचा महिमा ना कधी होणार कमी, तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती, गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान, तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण.
सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर नाही देत तो तुमच्यामध्ये तर तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो.
लक्ष्य प्राप्त करण्यात आनंद नाही. आनंद तर लक्ष्य प्राप्त करण्यातील प्रयत्नात आहे.
तुमच्या समस्यांवरील उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त तो प्रश्न योग्य प्रकारे विचारण्याची गरज आहे.
आत्मविश्वास आपल्याकडे असतोच फक्त तो जाणवण्यासाठी आपल्याला वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करायला हवा.
जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन.
जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता तेव्हा आयुष्यात चमत्कार होऊ लागतात.
काही फरक पडत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. फरक याने पडतो की, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता.
आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. प्रयत्न करा आणि स्वतःच चमत्कार घडवा.
आपलं ध्येय विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवणं आहे. यशस्वी ते स्वतःच होतील. यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स अशावेळी नक्की आपल्याला उपयोगी ठरतात.
यश आणि अपयश हे फक्त शब्द आहेत खरी मजा काम करण्यात आहे.
शिक्षक तीच व्यक्ती आहे जी, आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेते. 
तुमचे संस्कार सांगतात की, तुमच्या गुरूने तुम्हाला काय शिकवलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsAppने जुलैमध्ये 23 लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर या कारणास्तव बंदी घातली