Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तूनुसार बेडशीट वापरा आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या!

वास्तूनुसार बेडशीट वापरा आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या!

वेबदुनिया

तुमच्या सुखी वैवाहीक जीवनातील महत्वाचा वाटा हा तुमच्या बेडच्या बेडशीटचा देखील असू शकतो.वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीत परस्परांबद्दल प्रेम वाढवण्यासाठी त्यांच्या बेडवरची चादर ही हलक्या रंगाची, गुलाबी, पांढरी अथवा क्रिम रंगाची असली पाहिजे.

1. कुणाचे लग्न जमत नसेल त्या व्यक्तीने गुलाबी रंगाच्या चादरीचा उपयोग केला पाहिजे सोबत त्याच्यावरती गुलाबाच्या फुलांचे चित्र असले पाहिजे.

2.चादरीवरचे मोठे-मोठे फुलांचे चित्र शुभ मानले जातात .

3.चादर निहमी स्वछ असली पाहिजे.

4.बेडशीट कुठूनही फ़ाटलेली नसावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 14-09-2016