दिशेप्रमाणे निवडा पडद्याचे रंग

घराच्या सजावटीत परदे हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तसेच हल्ली लोकं वास्तूप्रमाणे खरेदी करतात. घरातील सामान वास्तूप्रमाणे ठेवलं तर आणि त्याचप्रमाणे रंगाचे संयोजन केले तर शुभ फल मिळू शकतं. तर चला बघू या कोणत्या दिशेत किंवा कोणत्या कोणमध्ये कोणत्या रंगाचा परदा लावयला हवा.
 
* ईशान कोण मध्ये पांढरा, क्रीम, किंवा हलक्या पिवळा रंगाचा परदा लावणे लाभदायक ठरेल.
 
* आग्नेय कोण मध्ये लाल, मेहरुण आणि शेंदूरी रंगाचा परदा लावणे योग्य ठरेल.
 
* नैऋत्य कोण मध्ये हिरवा किंवा काळा परदा लावायला हवा.
 
* वायव्य कोण मध्ये निळा, ग्रे आणि व्हायलेट रंगाचा परदा लावणे योग्य ठरेल.
 
या प्रकारे परदे लावल्याने वास्तू दैवत प्रसन्न होतात आणि घरात सुख-शांती नांदते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मंगळवारचे टोटके: संकटांपासून मुक्ती, व्हाल मालामाल