* घरात लॉकरसमोर आरसा लावल्याने आय आणि प्रापर्टीमध्ये वृद्धी होते. कारण आरसा सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करतं जे व्यवसायासाठी उत्तम आहे.
* घरात चौकोनी आकाराचा आरसा सर्वोत्कृष्ट मानला आहे. तसेच घरात गोल किंवा ओव्हल शेपचा आरसा लावू नये.
* घरात आरसा 4 ते 5 फूट उंच लावायला हवा.
* घरात आरसा, पेंटिंग, सीनरी इत्यादी नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे लावायला हवी.
* जर आपल्या बाथरूममध्ये आरसा लावलेला असेल तर तिथे कधी अंधार नसावा.
* डायनिंग टेबलसमोर आरसा लावणे शुभ आहे, याने घरात धन-धान्याची भरभराटी राहते आणि वैभव वाढतं.
* बेडरूममध्ये आरसा लावत असल्यास लक्ष असू द्या की झोपताना त्यात आपल्या शरीराचा कोणताही अंग दिसता कामा नये.
* घरात अमोर समोर आरसे लावू नये याने अशांती पसरते.
* घरातील पायर्यावर आरसा लावू नये.