'स्टोर रूम घराच्या दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. स्टोर रूममध्ये खाण्याचे पदार्थ दक्षिणेकडे एकत्र करून ठेवले तर घरातील माणसांमध्ये गैरसमजुती आणि वादविवादास खतपाणी मिळते.
गडद काळा किंवा गडद निळा रंग स्टोर रूमकरता योग्य आहे. जर स्टोर रूम तळघरात असेल तर तीस कधीही रिकामी ठेऊ नका.
स्टोर रूममध्ये रॅक आणि अलमारी दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवण्यात यावी. दिवाण किंवा पलंग पेटीत वस्तूंची कधीही साठवण करू नये, कारण मुळे घरातले चुंबकीय वातावरण बिघडते.