बिछान्यावर जाण्यापूर्वी बघा, या वस्तू जवळपास तर नाही

आधुनिक यंत्र
घड्याळ, मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, व्हिडिओ गेम तसेच वायफायशी जुळणारे इतर अत्याधुनिक यंत्र उशाशी ठेवू नये. यातून निघणार्‍या तरंगांमुळे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
 
पर्स
आपल्या उशाशी पर्स किंवा वॉलेट ठेवू नये. याने वायफळ खर्च होतं. धन अर्थात कुबेर आणि लक्ष्मीचा वास नेहमी तिजोरी किंवा कपाटात असतो.
 
रस्सी किंवा साखळी
रस्सी किंवा साखळी सारख्या वस्तू बिछान्याजवळ नसाव्या. याने कामात अडथळे निर्माण होतात.
 
खल
रात्री झोपताना बिछान्याखाली किंवा जवळ खल ठेवू नये. याने नात्यात ताण निर्माण होतं. याने व्यर्थ वाद निर्माण होतात.
 
वृत्तपत्र किंवा पत्रिका
वास्तु शास्त्राप्रमाणे व्यक्तीने आपल्या उशाशी वृत्तपत्र किंवा मासिक, इतर मॅगझिन ठेवू नये. याने व्यक्तीवर विपरित परिणाम होतो.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख चिमूटभर मीठ बनवू शकतं मालामाल, वास्तु विज्ञान