वास्तुबद्दल काही सार्वत्रिक उपाय

बुधवार, 7 नोव्हेंबर 2018 (00:41 IST)
सर्वसाधारणपणे सर्वानाच लागू पडतील असे काही सार्वत्रिक उपाय : 
 
१. घरात शक्यतो रोज किंवा आठवडय़ातून एकदा तरी गोमूत्र शिंपडा.
२. घरात कुठेही अडगळ ठेवू नका. अनेक महिने न वापरलेल्या वस्तूंची योग्यप्रकारे विल्हेवाट लावा.
३. घरात मोठय़ाने बोलू नका. आरडाओरडा शक्यतो टाळा.
४. खूप मोठय़ाने टीव्ही किंवा म्यूझिक सिस्टीमचा आवाज टाळा.
५. घरात नकारात्मक बोलण्याचे प्रमाण शक्यतो शून्यावर आणा. 
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दैनिक राशीफल 07.11.2018