Article Marathi Vastu Shastra %e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97 %e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%b8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9f 108021500006_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डायनिंग रूममधील सजावट

डायनिंग रूममधील सजावट
डायनिंग रूममधील वातावरण प्रसन्न राहण्याकरिता अंतर्गत सजावट महत्वपूर्ण ठरते. डायनिंग रूममधील मिळती-जुळती रंगसंगती, भिंतीवरील चित्रे, फर्निचर व डिनर सेट्स याची चोखंदळ निवड इत्यादी बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. डायनिंग टेबलवर डिनर किवा लंचच्या वेळी आपल्या आवडीनुसार कर्णमधुर संगीत लावल्यास प्रसन्नतेत भरच पडते.

Share this Story:

Follow Webdunia marathi