पश्चिमेची किंवा दक्षिणेकडची दारे उत्तरेच्या व पूर्वेकडच्या दारांपेक्षा लहान असावी. वर्गात पूर्वेकडे खिडक्या असणे गरजेचे. शक्य असल्यास वर्गात बीम किंवा क्रॉस बीम नसावा. हा नको असलेल्या चुंबकीय प्रभावाची निर्मिती करतो....